चालू घडामोडी २६ ऑगस्ट २०२३

TCS IBPS पॅटर्न
0


चालू घडामोडी २६ ऑगस्ट २०२३ :

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे?
(A) इंदोर
(B) बंगळूरू
(C) मुंबई
(D) हैद्राबाद
Ans-(A) इंदोर

(Q२) केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये सुरत शहराने कितव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे?
(A) प्रथम
(B) तृतीय
(C) चौथ्या
(D) द्वितीय
Ans-(D) द्वितीय

(Q३) केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये पश्चिम क्षेत्रासाठीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराला जाहीर झाला आहे?
(A) पुणे
(B) कोल्हापूर
(C) सोलापूर
(D) नांदेड
Ans-(C) सोलापूर

(Q४) राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) मध्यप्रदेश
(C) केरळ
(D) कर्नाटक
Ans-(B) मध्यप्रदेश

(Q५) राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये तामिळनाडू राज्याला सर्वोत्कृष्ट राज्यामध्ये कितवा क्रमांक मिळाला आहे?
(A) पहिला
(B) तिसरा
(C) चौथा
(D) दुसरा
Ans-(D) दुसरा

(Q६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च ग्रॅड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) ग्रीस
(B) दक्षिण आफ्रिका
(C) सिंगापूर
(D) इटली
Ans-(A) ग्रीस

(Q७) नरेंद्र मोदी हे गेल्या ४० वर्षात ग्रीस देशाचा दौरा करणारे भारताचे कितवे पंतप्रधान ठरले आहेत?
(A) दुसरे
(B) तिसरे
(C) पहिले
(D) चौथे
Ans-(C) पहिले

(Q८) भारत आणि ग्रीस ने कोणत्या वर्षापर्यंत दोन्ही देशातील व्यपार दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) २०२७
(B) २०३०
(C) २०३४
(D) २०४०
Ans-(B) २०३०

(Q९) अंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागार कंपनी अर्थर डी लिटिलच्या अहवालानुसार भारताची अंतराळ अर्थव्यवस्था २०४० पर्यंत किती लाख कोटीवर पोहचेल?
(A) ५ लाख
(B) ६ लाख
(C) ८ लाख
(D) ९ लाख
Ans-(C) ८ लाख

(Q१०) भारताची सध्या अंतराळ क्षेत्राची उलाढाल किती कोटी आहे?
(A) ६६,६००
(B) ६६,४००
(C) ५५,६००
(D) ४४,५००
Ans-(B) ६६,४००

(Q११) भारताच्या अंतराळ क्षेत्रात सध्या किती स्टार्ट अप ची नोंदणी झाली आहे?
(A) १४०
(B) १५०
(C) १६०
(D) १७०
Ans-(A) १४०

(Q१२) भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा ने किती मीटर भाला फेकून जागतिक अथॅलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे?
(A) ८५.६६
(B) ८६.९९
(C) ८५.४५
(D) ८८.७७
Ans-(D) ८८.७७

(Q१३) भारताच्या किती भालाफेकपटूनी प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे?
(A) ५
(B) ३
(C) ४
(D) ६
Ans-(B) ३

(Q१४) भारताच्या क्रीडा मंत्रालयाने हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किती खेळाडूंना परवानगी दिली आहे?
(A) ६३४
(B) ६००
(C) ६५०
(D) ६४५
Ans-(A) ६३४

(Q१५) आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक भारतीय खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत?
(A) हॉकी
(B) फुटबॉल
(C) कबड्डी
(D) ट्रॅक अँड फिल्ड
Ans-(D) ट्रॅक अँड फिल्ड

(Q१६) आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ट्रॅक अँड फिल्ड क्रीडा प्रकारात भारताचे सर्वाधिक किती खेळाडू सहभागी होणार आहेत?
(A) ६३
(B) ५६
(C) ६५
(D) ६६
Ans-(C) ६५

(Q१७) आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण किती क्रीडा प्रकार असणार आहेत?
(A) ३८
(B) ३५
(C) ३४
(D) ३९
Ans-(A) ३८

(Q१८) नॅशनल ग्रीन ट्रीबुनल NGT च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती केली आहे?
(A) न्या. अरुण कुमार गोयल
(B) न्या. जयंत सिन्हा
(C) न्या. प्रकाश श्रीवास्तव
(D) न्या. दिलीप तौर
Ans-(C) न्या. प्रकाश श्रीवास्तव

(Q१९) नॅशनल ग्रीन ट्रीबुनल च्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेले न्या. प्रकाश श्रीवास्तव हे कोणत्या उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत?
(A) मुंबई
(B) मद्रास
(C) दिल्ली
(D) कोलकत्ता
Ans-(D) कोलकत्ता

(Q२०) केंद्र सरकारने कोकनात मुंबई वगळून समुद्राच्या किती मीटर अलीकडे विकासाला परवानगी दिली आहे?
(A) ४०
(B) ५०
(C) ४५
(D) ५५
Ans-(B) ५०

(Q२१) जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारताच्या तियाना, साक्षी सुर्यवंशी व किरणदीप कौर या महिला संघानी ५० मी. पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले?
(A) कास्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण

(Q२२) जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारत किती पदकासह दुसऱ्या स्थानी आहे?
(A) १३
(B) १४
(C) १५
(D) १६
Ans-(B) १४

(Q२३) जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पदतालिकेत कोणता देश प्रथम स्थानी आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) अमेरिका
(D) सिंगापूर
Ans-(A) चीन

(Q२४) भारतीय उद्योग महासंघाद्वारे कोठे बी-२० इंडिया शिखर परिषद आयोजित केली होती?
(A) कोलकत्ता
(B) चेन्नई
(C) बंगळूरू
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली

(Q२५) महिला समानता दिन कधी साजरा केला जातो?
(A) २५ ऑगस्ट
(B) २६ ऑगस्ट
(C) २४ ऑगस्ट
(D) २० ऑगस्ट
Ans-(B) २६ ऑगस्ट

(Q२६) महिला समानता दिन २०२३ ची थीम काय आहे?
(A) गुणवत्ता स्वीकारा
(B) महिलांचे स्वातंत्र्य
(C) महिलांची साक्षरता
(D) महिलांचे समाजातील योगदान
Ans-(A) गुणवत्ता स्वीकारा

(Q२७) महिला समानता दिन कधी पासून साजरा करतात?
(A) १९२५
(B) १९२६
(C) १९२०
(D) १९२३
Ans-(C) १९२०

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top