✅ WPI व CPI
===========================
✳️ WPI (Wholesale price index)
घाऊक किंमत निर्देशांक
✍ यात फक्त वस्तूंच्या घाऊक किंमतींची
भारीत सरासरी दर्शवली जाते
✍ आधारभूत वर्ष - 2011-12
(2017पासून)
✍ 697 वस्तूंच्या घाऊक किमतींवरून
काढला जातो.
✍ त्यामध्ये
▪️ प्राथमिक वस्तू - 117
▪️ इंधन गटातील - 16
▪️ उत्पादित वस्तू - 564(सर्वात जास्त)
✍ दर महिन्याला काढला जातो.
✍ वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अधिनस्त कार्य करणाऱ्या आर्थिक सल्लागार कार्यालयामार्फत काढला जातो.
✍ 2019 मध्ये नवीन आधारभूत वर्ष निवडण्यासाठी रमेश चंद कार्य गट नेमला.
✳️ CPI (Consumer price index)
✍ वस्तू व सेवांच्या किरकोळ किंमतीची
साधारण पातळी दर्शवली जाते.
✍ आधारभूत वर्ष - 2012
(2015 पासून)
✍ पूर्वी यामध्ये 4 निर्देशांक काढले जायचे
▪️ CPI (IW)
▪️CPI (AL)
▪️CPI (RL)
▪️CPI (UNME)
✍ CSO ने 2011 पासून नवीन 3
निर्देशांकाची रचना केली आहे.
✍ हे निर्देशांक 5 गटांसाठी मोजतात
▪️ अन्न, पेय व तंबाखू
▪️ इंधन व दिवाबत्ती
▪️ गृहनिर्माण
▪️ वस्त्र, बेंडींग व चपला
▪️ इतर
🔺CPI Rural -
👉हा 448 वस्तू व सेवांच्या
किंमतीवरून काढला जातो
👉 याचे संकलन टपाल खात्यामार्फत
केले जाते
🔺CPI Urban -
👉 हा 460 वस्तू व सेवांच्या
किंमतीवरून काढला जातो.
👉 याचे संकलन NSSO मार्फत केले
जाते.
🔺CPI Combined -
👉 वरील दोन्ही निर्देशांक एकत्र करून हा निर्देशांक काढला जातो.
==========================
जॉईन @tcs_ibps
==========================