विविध क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला | Pahili Bharatiy Mahila
· 1) पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार कोण ?
:- - मंजुळा पद्मनाभन
2) भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळविरांगना कोण आहे ?
:- - कल्पना चावला
3) अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ?
- डॉ.आनंदी जोशी
4) भारतातील पहिली महिला बॅरिस्टर कोण ?
:- - कार्नेलीस सोराबजी
5) भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर कोण ?
- विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम
6) पहिली महिला IAS अधिकारी कोण ?
- अन्ना राजन जॉर्ज (1950)
7) राज्यसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस कोण ?
- व्ही.एस.रमादेवी
8) देशातील पहिल्या महिला वृत्तछायाचित्रकार कोण ?
- होमी व्यारावाला
9) पहिल्या भारतीय महिला नोबेल विजेत्या कोण ?
- मदर तेरेसा (१९७९)
10) महाराष्ट्रातील पहिल्या महिला (IPS) अधिकारी कोण ?
- मीरा बोरवणकर
11) भारतातील पहिल्या महिला (IPS) अधिकारी कोण ?
- किरण बेदी (१९७२)
12) साहित्य अकादमी पुरस्कार मिळविणारी पहिली महिला लेखिका कोण ?
- अमृता प्रीतम (१९५६)
13) भारताच्या (दिल्लीच्या) तख्तावरील पहिली मुस्लीम महिला राज्यकर्ती कोण ?
- रझिया सुलतान (१२३६ – ४०)
14) स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण ?
- अरुंधती भट्टाचार्य
15) भारतीय हवाई दलातील पहिली महिला वैमानिक कोण ?
- हरित कौर देओल
16) एव्हरेस्ट सर करणारी पहिली माता कोण ?
- अंशू जामसेन्पा (5)
17) मेट्रो रेल्वे चालविणारी पहिली महिला (मुंबई मेट्रो) कोण ?
- रुपाली चव्हाण
18) अशोकचक्र मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
- नीरजा भानोत (१९८६)
19) ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली भारतीय लेखिका कोण ?
- श्रीमती आशापूर्णा देवी (१९७६)
20) सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
- न्या. मिरासाहीब फातिमा बीबी (१९८९)
21) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा कोण ?
- अॅॅनी बेझंट (१९१७)
22) नीती आयोगाच्या पहिल्या CEO व पहिल्या महिला CEO कोण ?
- श्रीमती सिंधुश्री खुल्लर
21) मिस वर्ल्ड विजेती पहिली भारतीय महिला कोण ?
- रिता फारिया
22) केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषविणारी पहिली महिला कोण ?
- राजकुमारी अमृता कौर
· 23) भारतातील पहिली व्यावसायिक महिला तबला वादक कोण ?
:- - अनुराधा पाल
24) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
- श्रीमती प्रतिभाताई पाटील
25) भारताची पहिली महिला क्रांतिकारक कोण ?
- मादाम भिकाजी कामा
26) युद्धात सहभागी होणारी पहिली भारतीय महिला फ्लाइंग ऑफिसर कोण?
- गुंजन सक्सेना
27) अंटार्क्टिका खंडावर पाय ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ कोण?
- डॉ. अदिती पंत
28) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
- श्रीमती इंदिरा गांधी
29) भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला कोण ?
- इंदिरा गांधी (१९७१)
30) भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण ?
- सरोजनी नायडू
31) भारताच्या पहिल्या महिला मुख्य माहिती आयुक्त कोण ?
- श्रीमती दीपक संधू
32) भारतातील पहिली महिला वैमानिक कोण ?
- सौदामिनी देशमुख
33) भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण ?
- सुचेता कृपलानी (उ.प)
34) भारतीय नौदलाची पहिली महिला वैमानिक कोण ?
- शुभांगी स्वरूप (उ.प)
35) पहिली भारतीय महिला महापौर कोण ?
- सुलोचना मोदी
36) भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक (DGP) कोण ?
- कांचन भट्टाचार्य
37) भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण ?
- श्रीमती मिराकुमार
38) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण ?
- रोझ मिलियन बेथ्यू
39) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण ?
- सरोजनी नायडू
40) ड्रीमलायनर विमानाच्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक कोण ?
- निवेदिता भसीन
41) ‘युनो’ च्या आमसभेतील पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण ?
- श्रीमती विजयालक्ष्मी पंडित (१९५३)
42) महिला क्रिकेटमध्ये 100 बळी घेणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ?
- डायना एडलजी
43) भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदूत कोण ?
- सी.बी.मुथाम्मा
44) ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला कोण ?
- भानू अथैय्या
45) पॅराशूटच्या मदतीने दोन्ही ध्रुवावर उडी मारणारी पहिली भारतीय महिला
- शीतल महाजन
46) लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस कोण ?
- स्नेहलता श्रीवास्तव
47) पद्मश्री पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला कोण ?
- अवसरला कन्याकुमारी
48) सीमा सुरक्षा दलातील (BSF)ची पहिली महिला लढाऊ अधिकारी कोण ?
- तनुश्री परीक
49) शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला कोण?
- उज्वला पाटील धर
50) जगातील 14 सर्वोच्च शिखरे सर करणारी पहिली महिला कोण ?
- ओ-यून-सून (द.कोरिया)
51) दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला अभिनेत्री कोण ?
- देविका राणी
52) भारताच्या पहिल्या महिला विदेश सचिव कोण ?
- चोकीला अय्यर
53) ऑलम्पिक पदक (ब्राँझ) मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
- करनाम मल्लेश्वरी
54) भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण ?
- व्ही.एस.रमादेवी
55) केंब्रीज विद्यापीठाची Ph.D मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
- कमला सोहोनी
56) भारताची पहिली आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर महिला बुद्धिबळपटू कोण ?
- भाग्यश्री साठे—ठिपसे
57) इंग्लिश खाडी पार करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
- आरती सहा (गुप्ता)
58) एव्हरेस्ट सर करणारी जगातील व भारतातील पहिली दिव्यांग महिला कोण ?
- अरुनिमा सिन्हा
59) एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
- बचेंद्री पाल
60) एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण ?
- मालवथ पूर्णा (१३ वर्ष ११ महिने-आंध्रप्रदेश