चालू घडामोडी १ सप्टेंबर २०२३

TCS IBPS पॅटर्न
0


महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया (PIB) च्या प्रधान महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) मनीष देसाई
(B) राजेश मल्होत्रा
(C) पराग अग्रवाल
(D) संदेश शहा
Ans-(A) मनीष देसाई

(Q२) जानेवारी-जून २०२३ या कालावधीत भारतात आलेल्या विदेशी पर्यटकाची संख्या २०२२ या कालावधी पेक्षा किती टक्क्यानी वाढली आहे?
(A) १०२%
(B) १०४%
(C) १०६%
(D) १०७%
Ans-(C) १०६%

(Q३) जानेवारी-जुन २०२३ या कालावधीत देशाला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकाची संख्या किती होती?
(A) ३४.५० लाख
(B) ४३.८० लाख
(C) ५५.६० लाख
(D) ४५.६० लाख
Ans-(B) ४३.८० लाख

(Q४) अंतराज्य टी-२० क्रिकेट स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे?
(A) तामिळनाडू
(B) केरळ
(C) बिहार
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q५) अंतरराज्य टी-२० क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने कोणत्या राज्याचा संघाचा पराभव केला?
(A) गुजरात
(B) मध्यप्रदेश
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(C) केरळ

(Q६) अंतरराज्य टी-२० क्रिकेट स्पर्धा कोठे पार पडली?
(A) पद्दूचेरी
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) कोलकत्ता
Ans-(A) पद्दूचेरी

(Q७) अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये कोणत्या खेळाडूंने सर्वात कमी डावात १९ शतके करण्याचा विक्रम केला आहे?
(A) मोहम्मद रिझवान
(B) शकील अहमद
(C) विराट कोहली
(D) बाबर आझम
Ans-(D) बाबर आझम

(Q८) अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम ने किती डावामध्ये सर्वात वेगवान १९ शतके करण्याचा विक्रम केला आहे?
(A) १००
(B) १०२
(C) १०४
(D) १०६
Ans-(B) १०२

(Q९) कोणत्या राज्याच्या सरकारने महिलांसाठी गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ केला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गोवा
(C) आसाम
(D) कर्नाटक
Ans-(D) कर्नाटक

(Q१०) कर्नाटक सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे?
(A) सिद्धारमैया
(B) राहुल गांधी
(C) मलिक्कार्जून खरगे
(D) प्रियंका गांधी
Ans-(B) राहुल गांधी

(Q११) कर्नाटक सरकारणे सुरु केलेल्या गृहलक्ष्मी योजनेत राज्यातील प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुख महिलेला प्रतिमहीना किती रुपये मिळणार आहेत?
(A) २०००
(B) ३०००
(C) ४०००
(D) ५०००
Ans-(A) २०००

(Q१२) कर्नाटक सरकारने सुरु केलेल्या गृहलक्ष्मी योजेनेचा लाभ राज्यातील किती महिलांना मिळणार आहे?
(A) १.२ कोटी
(B) १.६ कोटी
(C) १.१ कोटी
(D) १.९ कोटी
Ans-(C) १.१ कोटी

(Q१३) महाराष्ट्र राज्यात –ते –सप्टेंबर या कालावधीत साक्षरता सप्ताह राबविला जाणार आहे?
(A) २ ते ९
(B) १ ते ८
(C) ३ ते १०
(D) ४ ते ११
Ans-(B) १ ते ८

(Q१४) निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनातर्फे कोणत्या कार्यक्रमाची अमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे?
(A) नवसाक्षरता
(B) साक्षर अभियान
(C) पढेंगा इंडिया
(D) नवचेतना अभियान
Ans-(A) नवसाक्षरता

(Q१५) कोणत्या राज्यातील भद्रावह राजमा आणि सुलाई मधाला भौगोलिक मनांकन GI दर्जा देण्यात आला आहे?
(A) बिहार
(B) हिमाचल प्रदेश
(C) जम्मू अँड काश्मीर
(D) हरियाणा
Ans-(C) जम्मू अँड काश्मीर

(Q१६) कोणती टेनिस महिला खेळाडू अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा २०२३ खेळणारी सर्वात वयस्कर महिला ठरली आहे?
(A) सानिया मिर्झा
(B) बेटी प्रॅट
(C) रेनी रिचर्ड
(D) सरेना विल्यम
Ans-(D) सेरेना विल्यम

(Q१७) जागतिक अथेलिटिक्स स्पर्धेत भारत एकूण पदतालीकेत कितव्या क्रमांकावर राहिला?
(A) १८
(B) १५
(C) १७
(D) १४
Ans-(A) १८

(Q१८) देशातील १३ वर्षाखालील बालकांच्या लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोणता प्रकल्प राबविला जाणार आहे?
(A) को-विन
(B) आय-विन
(C) एस-विन
(D) यु-विन
Ans-(D) यु-विन

(Q१९) G-२० आरोग्य मंत्र्याच्या बैठकीत साथ रोगाच्या नियंत्रणासाठी किती कोटी डॉलर जागतिक निधी उभरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?
(A) १० कोटी डॉलर
(B) २० कोटी डॉलर
(C) ३० कोटी डॉलर
(D) ४० कोटी डॉलर
Ans-(C) ३० कोटी डॉलर

(Q२०) मध्य आफ्रिकेतील कोणत्या देशाच्या लष्कराने बंड केले असून देशाची सत्ता आपल्या हातात घेतली आहे?
(A) गिनी
(B) गॅबॉन
(C) चाड
(D) फासो
Ans-(B) गॅबॉन

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top