२९ ऑगस्ट चालू घडामोडी

TCS IBPS पॅटर्न
0
चालू घडामोडी २९ ऑगस्ट २०२३
महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेमध्ये किती लाख नव्या लाभार्थ्यांची नोंद झाली आहे?
(A) ७५
(B) ७०
(C) ७८
(D) ७७
Ans-(A) ७५


(Q२) केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेमध्ये एकूण लाभार्थ्यांची संख्या किती होणार आहे?
(A) १० कोटी ४० लाख
(B) १० कोटी ५० लाख
(C) १० कोटी ३५ लाख
(D) १० कोटी २० लाख
Ans-(C) १० कोटी ३५ लाख

(Q३) महाराष्ट्र राज्यात रेशीम उत्पादनात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे?
(A) परभणी
(B) कोल्हापूर
(C) जालना
(D) बीड
Ans-(D) बीड

(Q४) जी-२० इंडिया ऍग्री टेक समिट २०२३ कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) चेन्नई
(D) जयपूर
Ans-(B) दिल्ली

(Q५) कोणत्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये OBC ना २७% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) बिहार
(B) महाराष्ट्र
(C) राजस्थान
(D) गुजरात
Ans-(D) गुजरात

(Q६) देशभरात यंदा ऑगस्ट महिन्यात कोणत्या वर्षा पासूनचा सर्वात कमी पाऊस झाला आहे?
(A) १९००
(B) १९०५
(C) १९०१
(D) १९०२
Ans-(C) १९०१

(Q७) चीन ने प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये भारताच्या कोणत्या राज्याचा भाग चीनचा असल्याचे दाखवले आहे?
(A) सिक्कीम
(B) अरुणाचल प्रदेश
(C) माणिपूर
(D) मिझोराम
Ans-(B) अरुणाचल प्रदेश

(Q८) भारतातील कोणत्या कंपनीने जगातील पहिली इथेनॉल वर आधारित मोटार तयार केली आहे?
(A) टोयोटा
(B) टाटा
(C) महिंद्रा
(D) बजाज
Ans-(A) टोयोटा

(Q९) जगातील पहिल्या इथेनॉल वरील मोटारीचे अनावरण कोणच्या हस्ते झाले?
(A) रतन टाटा
(B) मुकेश अंबानी
(C) नितीन गडकरी
(D) आनंद महिंद्रा
Ans-(C) नितीन गडकरी

(Q१०) जगातील पहिले इथेनॉल वरील वाहन कोणत्या देशात तयार झाले आहे?
(A) अमेरिका
(B) भारत
(C) चीन
(D) जपान
Ans-(B) भारत

(Q११) कोणत्या देशाच्या कॉलीफॉर्निया राज्याच्या विधिमंडळात जातीभेदाविरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे?
(A) अमेरिका
(B) जर्मनी
(C) इंग्लंड
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(A) अमेरिका

(Q१२) जातीभेदाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर करणारे कॉलीफोर्निया हे अमेरिकेतील कितवे राज्य आहे?
(A) चौथे
(B) तिसरे
(C) दुसरे
(D) पहिले
Ans-(D) पहिले

(Q१३) महाराष्ट्र राज्यात कोणत्या देशाच्या धर्तीवर ऑलीम्पिक भवन उभारण्यात येणार आहे?
(A) सिंगापूर
(B) जपान
(C) जर्मनी
(D) ब्राझील
Ans-(B) जपान

(Q१४) इंडिया रेटींग्सच्या अहवालानुसार भारताची चालू खात्यावरील तूट एप्रिल-जून तिमाहीत किती अब्ज डॉलरवर पोहचण्याची शक्यता आहे?
(A) १२
(B) ११
(C) १०
(D) १५
Ans-(C) १०

(Q१५) भारताची एप्रिल-जून तिमाहीत चालू खात्यावरील तूट जिडीपी च्या किती टक्के राहण्याचा अंदाज इंडिया रेटींग्स ने वर्तविला आहे?
(A) १%
(B) ३%
(C) २%
(D) ४%
Ans-(A) १%

(Q१६) चालू आर्थिक वर्षात भारताची आयटी सेवा क्षेत्राची वाढ ९% वरून किती टक्के होण्याचा अंदाज ईक्रा रेटिंग्स ने वर्तविला आहे?
(A) ४%
(B) ५%
(C) ६%
(D) ३%
Ans-(D) ३%

(Q१७) शिकागो विद्यापिठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट अहवालानुसार देशातील कोणते शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे?
(A) मुंबई
(B) कोलकत्ता
(C) दिल्ली
(D) बेंगलोर
Ans-(C) दिल्ली

(Q१८) शिकागो विद्यापीठाच्या अहवालानुसार २०१३ ते २०२१ या कालावधीत जगात किती टक्के प्रदूषण वाढ झाली आहे?
(A) ५०.९%
(B) ५९.१%
(C) ६०.४%
(D) ५५.६%
Ans-(B) ५९.१%

(Q१९) केंद्र सरकारने बासमती तांदळाचा किमान निर्यात दर किती डॉलर प्रति टन निश्चित केला आहे?
(A) १३००
(B) १४००
(C) १५००
(D) १२००
Ans-(D) १२००

(Q२०) देशाच्या एकूण सकल राज्य उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक किती टक्के वाटा आहे?
(A) १३%
(B) १४%
(C) १५%
(D) १७%
Ans-(A) १३%

(Q२१) अंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
(A) २९ ऑगस्ट
(B) ३० ऑगस्ट
(C) ३१ ऑगस्ट
(D) १० ऑगस्ट
Ans-(B) ३० ऑगस्ट

(Q२२) कोणत्या वर्षापासून ३० ऑगस्ट हा दिवस अंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन म्हणून साजरा केला जातो?
(A) २०१२
(B) २०१३
(C) २०१४
(D) २०१५
Ans-(A) २०१२

(Q२३) कोणत्या उच्च न्यायालयांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे?
(A) मुंबई उच्च न्यायालय
(B) दिल्ली उच्च न्यायालय
(C) पंजाब आणि दिल्ली उच्च न्यायालय
(D) मद्रास उच्च न्यायालय
Ans-(C) पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय

(Q२४) भारताच्या संसदेच्या अनुसूचित जाती जमाती संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
(A) मलिक्कार्जून खरगे
(B) अधीर रंजन चौधरी
(C) रामदास आठवले
(D) किरीट सोळंकी
Ans-(D) किरीट सोळंकी

(Q२५) संसदेच्या — विषयक स्थायी समितीवर पी. चिदंबरम यांची नियुक्ती झाली आहे?
(A) कृषी
(B) गृह
(C) पंचायत राज
(D) सहकार
Ans-(B) गृह

(Q२६) अंतरराष्ट्रीय निसर्ग संस्थेने कोणत्या वर्षी व्हेल शार्क ला संकटग्रस्त प्रजाती म्हणून घोषित केले आहे?
(A) २०१७
(B) २०१४
(C) २०१५
(D) २०१६
Ans-(D) २०१६

(Q२७) मुंबई चा आर्थिक विकास करण्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने कोणावर सोपवली आहे?
(A) अर्थ मंत्रालय
(B) पंतप्रधान कार्यालय
(C) नीती आयोग
(D) पायाभूत सुविधा मंडळ
Ans-(C) नीतीआयोग

(Q२८) केंद्र सरकारने मुंबई महानगर क्षेत्राचा GDP किती हजार कोटी डॉलर वर नेण्याचे उद्दिस्ट ठेवले आहे?
(A) ३००० कोटी
(B) ५००० कोटी
(C) ४००० कोटी
(D) ६००० कोटी
Ans-(A) ३००० कोटी
Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top